घटस्फोटानंतर ट्रम्प यांनी कॉल केलेला आणि डेटसाठी विचारल्याचा धक्कादायक खुलासा ६६ वर्षीय एम्मा थॉम्पसन यांनी केला आहे. स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये एम्मा थॉम्पसन यांनी हा खुलासा केला आहे. ...
Uttar Pradesh Crime News: पती-पत्नीमध्ये झालेल्या वादातून घडणाऱ्या गंभीर गुन्ह्यांच्या घटना गेल्या काही काळामध्ये लक्षणीयरीत्या वाढल्या आहेत. उत्तर प्रदेशमधील अमेठी येथे अशीच धक्कादायक घटना घडली आहे. ...
American Economist Jeffrey Sachs: अमेरिकेच्या सापळ्यात भारताने अडकू नये. जागतिक व्यवस्थेत भारताने आपली स्वतंत्र आणि प्रभावी भूमिका बजावली पाहिजे, असेही या अर्थशास्त्रज्ञांनी म्हटले आहे. ...